1.) लापता लेडीज (Laapataa Ladies) किरण राव आणि आमिर खान प्रोडक्शन हाऊसबॅनरअंतर्गत बनलेला 'लापता लेडीज' हा चित्रपट आहे.

2.) शैतान (Shaitaan) अजय देवगन आणि माधवन अभिनीत 'शैतान' हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांना खूप आवडला

3.) अमर सिंह चमकीला (Amar Singh Chamkila) पंजाबचा पहिला रॉकस्टार अमर सिंह चमकीलाच्या आयुष्यावर आधारित 'अमर सिंह चमकीला' हा चित्रपट आहे.

4.) दंगे (Dange) 'दंगे' या चित्रपटात प्रेक्षकांना अॅक्शन आणि नाट्य पाहायला मिळेल. अहान भट्ट आणि हर्षवर्धन राणे अभिनीत हा चित्रपट 26 एप्रिल 2024 रोजी रिलीज झाला.

5.) आर्टिकल 370 (Article 370) 'आर्टिकल 370' हा चित्रपट एप्रिल महिन्यात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.यामी गौतमीचा दमदार अभिनयही चाहत्यांना भावला आहे.

6.) डंकी (Dunki) शाहरुख खानच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये 'डंकी'चा देखील समावेश आहे. अवैध्य पद्धतीने एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करणाऱ्या माणसाची गोष्ट आहे.

7.) अॅनिमल (Animal) अल्फा मेन्सच्या गोष्टीवर आधारित 'अॅनिमल' या चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि बॉबी देओल महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

8.) 12 वीं फेल (12th Fail) '12 वीं फेल' या चित्रपटाची कथा आयपीएस मनोज शर्मा याच्या आयुष्यावर आधारित आहे.

10.) मामला लीगल है (Maamla Legal Hai) रवी किशन आणि यशपाल शर्मासारख्या कलाकारांनी सजलेली 'मामला लीगल है' ही वेबसीरिज आहे. सीरिजमध्ये कोर्टरुमचं एक वेगळं जग दाखवण्यात आलं आहे.