अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

Image Source: instagram/deepikapadukone

दीपिका-रणवीर आई-बाबा झाले आहेत.

Image Source: instagram/deepikapadukone

बॉलीवूड इंडस्ट्रीबाबत बातम्या देणाऱ्या विरल भयानी याने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर ही बातमी दिली आहे.

Image Source: instagram/deepikapadukone

दीपिका-पादुकोण आणि रणवीर कपूर दोन दिवस आधी सिद्धीविनायक मंदिरात दर्शनाला गेले होते.

Image Source: instagram/deepikapadukone

त्यानंतर शनिवारी, ७ सप्टेंबर रोजी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Image Source: instagram/deepikapadukone

शनिवारी हॉस्पिटलमध्ये जातानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

Image Source: instagram/deepikapadukone

त्यानंतर आज दीपिका पादुकोणला मुलगी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Image Source: instagram/deepikapadukone

दीपिका आणि रणवीरने डिसेंबर 2018 मध्ये इटलीच्या लेक कोमोमध्ये विवाह केला होता.

Image Source: instagram/deepikapadukone

त्यानंतर यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये गर्भधारणेची घोषणा केली होती.

Image Source: instagram/deepikapadukone