कॉमेडी किंग कपिल शर्माचं शिक्षण किती?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: kapil sharma instagram

कपिल शर्मा एक लोकप्रिय विनोदी कलाकार आहेत.

Image Source: kapil sharma instagram

कपिल शर्माचं नाव घेतल की मनोरंजन, मजा आणि मस्तीची आठवण येते.

Image Source: kapil sharma instagram

कपिल शर्मा यांचं शिक्षण अमृतसर, पंजाब इथं झालं आहे.

Image Source: kapil sharma instagram

त्यांनी श्रीराम आश्रम सीनियर सेकंडरी स्कूल, अमृतसर येथून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.

Image Source: kapil sharma instagram

कपिल शर्मा यांचं शिक्षण अमृतसर इथं झालं आहे.

Image Source: kapil sharma instagram

अमृतसर येथील हिंदू कॉलेजमधून त्यांनी बीएची पदवी प्राप्त केली आहे.

Image Source: kapil sharma instagram

त्यांनी अभ्यासासोबत थिएटर आणि गायनमध्येही भाग घेतला.

Image Source: kapil sharma instagram

त्यांनी 'हंसदे हंसादे रहो' शोमधून विनोदी कारकिर्दीची सुरुवात केली.

Image Source: kapil sharma instagram

त्यांनी 'लाफ्टर चॅलेंज' (2007) जिंकून आपली ओळख निर्माण केली.

Image Source: kapil sharma instagram

कपिल शर्मा सध्या Netflix वर 'द ग्रेट इंडियन कपिल शो' या कार्यक्रमासोबत जोडलेले आहेत.

Image Source: kapil sharma instagram