मलायकाने नुकतंच तिच्या सोशल मीडियावर तिचे स्विमिंग पूल मधील फोटो पोस्ट केले आहेत.

Image Source: instagram /malaikaaroraofficial

मलायका तिचा वेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.

Image Source: instagram /malaikaaroraofficial

मलायकाचा हा हॉट अंदाज पाहून चाहते घायाळ झाले.

Image Source: instagram /malaikaaroraofficial

मलायकाचे हे फोटो चांगलेच चर्चेत आहेत.

Image Source: instagram /malaikaaroraofficial

तिच्या फोटोंनी चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.

Image Source: instagram /malaikaaroraofficial

ती सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे तिचे फोटो चाहत्यांना पाहायला मिळतात.

Image Source: instagram /malaikaaroraofficial

अभिनेत्री मलायका अरोरा केवळ 50 वर्षांची आहे.

Image Source: instagram /malaikaaroraofficial

तिच्या कातील अदांनकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज येत नाही.

Image Source: instagram /malaikaaroraofficial

मलायकाचे इंस्टाग्रामवर 19 मिलियन फॉलोवर्स आहेत.

Image Source: instagram /malaikaaroraofficial

चाहत्यांनी तिच्याच्या फोटो वर भरपूर लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.