अभिनेत्री चित्रांगदा सिंहचं नवा बोल्ड आणि सिझलिंग फोटोशूट समोर आलं आहे.



तिने नुकताच तिच्या सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट केले.



मोकळे केस, न्यूड स्मोकी आय मेकअप आणि ब्राऊन लिपस्टिकमध्ये चित्रांगदा नेहमीप्रमाणे स्टनिंग दिसत आहे.



अभिनेत्री चित्रांगदा सिंह सध्या 47 वर्षाची आहे.



पण तिच्याकडे पाहिल्यावर तिच्या वयाचा अंदाज येत नाही.



वयाच्या चाळीशीत असणाऱ्या अभिनेत्री चित्रांगदा सिंहचं ग्लॅमर तरुणाईला लाजवेल असं आहे.



चित्रांगदाने चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.



तिचा चाहता वर्ग ही मोठा आहे.



चित्रांगदाने तिच्या अदांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.



ती सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे तिचे फोटो पाहायला मिळतात.