चित्रांगदाची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असते.

Image Source: Instagram/chitrangda

अभिनेत्री चित्रांगदा आपली उत्तम शैली आणि फिटनेससाठी ओळखली जाते.

चित्रांगदा कमी सिनेमात झळकली असली तरी तिच्या भूमिकांमुळे ती चाहत्यांच्या कायम लक्षात राहते.

चित्रांगदा आओ राज्य (aao raja) या गाण्यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली होती.

या गाण्याने तिला आपल्या चाहत्यांच्या मनामध्ये एक विशेष घर करून ठेवले आहे.

सोशल मीडियावर चित्रांगदाचे चाहते लाखोंमध्ये आहे.

तिने नुकतंच बोल्ड आणि हॉट फोटोशूट केले आहे.

या फोटोमध्ये तिने हॉट रेड रंगाचा गाऊन परिधान केला आहे.

या पोस्टवर चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.

अभिनेत्री चित्रांगदा ही केवळ 47 वर्षाची आहे.