आकर्षक फोटो आणि स्टायलिश पोशाखांव्यतिरिक्त चाहत्यांना अलायाची मोहक स्माईल आवडते.
तिच्या इन्स्टाग्राम फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस असतो.
अलाया फर्निचरवाला हे नाव आता बॉलिवूडमध्ये काही नवीन राहिलं नाही.
अलायाने अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री अलाया फर्निचरवालाने तिचे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अलाया बोल्ड आणि ब्युटिफूल दिसत असून तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.
अलाया ही पूजा बेदीची मुलगी आहे.
अभिनेत्री अलायाने सैफ अली खानच्या 'जवानी जानेमन' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.
अलायाने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे
अभिनेत्री अलाया फर्निचरवाला ही केवळ 24 वर्षाची आहे.