अभिनेत्री मधूराणी प्रभुलकर ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

Image Source: Instagram/madhurani.prabhulkar

अभिनेत्री मधूराणीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

मागील 4 वर्षांहून अधिक काळ मधूराणी आई कुठे काय करते ही मालिका करत आहे.

या मालिकेतून तिने आपल्या चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

नुकतंच तिने सोशल मीडियावर डॅशिंग लुकमध्ये फोटोशूट केले आहे.

तिच्या या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

हिरव्या रंगयकी फ्लोरल प्रिंटेड साडीमध्ये शर्ट घालून हटके फोटोशूट केले आहे.

एका फोटोमध्ये तिने रिक्षासोबत पोज फोटोशूट केले आहे.

माधुराणीचा हा लुक नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.

अभिनेत्री मधूराणी प्रभुलकर हिने नवरा माझा नवसाचा या सुपरहिट सिनेमात काम केले होते.

Thanks for Reading. UP NEXT

भल्याभल्या अभिनेत्रींना मागे टाकणार आहे मीराचा हा बोल्ड अंदाज

View next story