शिवांगी खेडकर ही मॉडेल आणि टेलिव्हिजन अभिनेत्री आहे.
स्टार प्लसच्या टेलिव्हिजन शो 'मेहंदी है रचने वाली' मधील मुख्य अभिनेत्री 'पल्लवी' म्हणून तिला ओळख मिळाली.
शिवांगी एका तेलगू चित्रपटातही दिसली होती.
तिने मॉडेल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि अनेक दूरदर्शन जाहिराती आणि प्रिंट जाहिरातींमध्ये ती दिसली.
'बिग बॉस ओटीटी 3' च्या ग्रँड फिनालेमध्ये सई केतनची मैत्रीण शिवांगी खेडकरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
शिवांगी सोशल मीडियावर तिचे फोटो नेहमी पोस्ट करत असते.
या लुकमध्ये शिवांगीने सऱ्यांचे लक्ष वेदून घतेलं आहे.
चाहत्यांनी तिच्या फोटोवर भरभरून प्रेम दिलं आहे.