'अला वैकुंठपुररामुलू' हा चित्रपट 2020 साली पडद्यावर प्रदर्शित झाला होता. अल्लू अर्जुनसोबत पूजा हेगडे दिसली होती.
हा एक स्फोटक चित्रपट आहे. दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास दिग्दर्शित हा एक ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे.
2004 मध्ये प्रदर्शित झालेला 'आर्य' हा एक कल्ट क्लासिक चित्रपट आहे. हा सुपरहिट चित्रपट होता.
अल्लू अर्जुन आणि श्रुती हासन स्टारर चित्रपट 'रेस गुरम' 2014 मध्ये रिलीज झाला होता आणि तो हिट ठरला होता.
२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सरायनोडू' या चित्रपटात अल्लूची रकुल प्रीत सिंगसोबतची जोडी प्रेक्षकाला आवडली होती
अल्लू अर्जुनचा 'डीजे' हा ॲक्शन आणि फॅमिली ड्रामा चित्रपट आहे.
अल्लू अर्जुनच्या 'गंगोत्री' या डेब्यू चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती.