सर्वात जलद 10 लाख तिकिटे विकणारा 'पुष्पा 2' हा पहिला चित्रपट ठरला आहे

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexel

याबाबतीत पुष्पा 2 चित्रपटाने बाहुबली 2, कल्की आणि केजीएफचे रेकॉर्डही मोडले आहेत.

Image Source: pexel

पुष्पा 2 चित्रपट 12 हजार स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे

Image Source: pexel

त्यामुळे हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात मोठा रिलीज झालेला चित्रपट ठरणार आहे.

Image Source: pexel

Sacnilk च्या मते, पुष्पा 2 चित्रपटाने ॲडवान्स बुकिंगमध्ये 62.35 कोटी रुपयांपर्यंत कमाई केली आहे.

Image Source: pexel

ब्लॉक सीट्ससह हा आकडा 77.31 कोटी पार झाला आहे.

Image Source: pexel

सर्व 6 स्क्रीनवर प्रदर्शित होणारा पुष्पा 2 हा पहिला चित्रपट ठरला आहे.

Image Source: pexel

रश्मिका मंदान्ना-अल्लू अर्जुन स्टारर चित्रपट 5 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Image Source: pexel