यावर्षी साऊथ इंडियन चित्रपटांनी रेकॉर्डब्रेक कामगिरी आणि कमाई केली.
बॉलिवूडनेही काही चित्रपटांद्वारे बाजी पलटून दाखवली.
स्त्री 2 चित्रपटाने 627.50 कोटींचे कलेक्शन करून बॉक्स ऑफिसवर धमाका केला.
कल्की 2898 एडी या साऊथ चित्रपटाने प्रचंड कमाई केली.
स्क्रिप्ट आणि अभिनयामुळे साऊथ चित्रपटानं प्रेक्षकांची मने जिंकली.
यावर्षी साऊथ सिनेमांनी अनेक बॉक्स ऑफिस रेकॉर्ड्स मोडले आहेत.
साऊथ आणि बॉलिवूड दोन्ही चित्रपट इंडस्ट्रीज प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करत आहेत.
जिथे साऊथ सिनेमा ग्रँट स्टोरी टेलिंगसाठी प्रसिद्ध आहे.
तिथे बॉलिवूडही आपलं स्थान पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.