लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत म्हणजे, अभिनेता शाहीद कपूर.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexel

सध्या शाहीद त्याच्या आगामी 'देवा' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Image Source: pexel

पण तुम्हाला माहितीय का? शाहिदनं त्याच्या बॉलिवूड करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांना नाही म्हटलं आहे.

Image Source: pexel

टाईम्सच्या रिपोर्टनुसार, शाहिद कपूरला सर्वात आधी रांझना चित्रपटाची ऑफर होती, पण शाहीदनं नाही म्हटलं.

Image Source: pexel

शाहीदनं नाही म्हटल्यानंतर तो चित्रपट साऊथ सुपरस्टार धनुषला मिळाला.

Image Source: pexel

गोरी तेरे प्यार में साठीही शाहिदला इम्रान खानची जागा देण्यात आली होती, पण त्यावेळीही शाहीदनं नाही म्हटलं.

Image Source: pexel

शुद्ध देसी रोमान्ससाठी शाहिद कपूरच पहिली पसंती होता. पण, त्यानं नाही म्हटल्यानंतर सुशांत सिंह राजपूतला चित्रपट मिळाला.

Image Source: pexel

रंग दे बसंतीसाठीही शाहिद कपूरनं नकार दिला होता.

Image Source: pexel

वन्स अपॉन टाईम इन मुंबई दोबारामध्ये शाहीद अक्षय कुमारसोबत झळकणार होता. पण त्यावेळीही त्यानं नाही म्हटलं.

Image Source: pexel

रणबीर कपूरच्या रॉकस्टार या हिट चित्रपटासाठीही शाहीदच पहिली पसंती होता. पण, शाहीदनं नाही म्हटलं आणि रणबीरनं रॉकस्टार साकारला आणि हीट झाला

Image Source: pexel