आज 26 जून रोजी अर्जुन कपूर आपला 39 वाढदिवस साजरा करत आहे.

Image Source: Instagram/arjunkapoor

काल रात्री अर्जुन कपूरच्या घरी त्याच्या वाढदिवसाची पार्टी झाली.

या पार्टीमध्ये अर्जुनचे पूर्ण कुटुंब आणि काही मित्रपरिवार पाहायला मिळाला.

परंतु या पार्टीमध्ये एक व्यक्ति मिसिंग होती.

अर्जुन कपूरची गर्लफ्रेंड मलायका अरोरा या पार्टीमध्ये दिसली नाही.

मलायका अरोरा या बर्थडे पार्टीमध्ये नव्हती त्यामुळे या दोघांच्या ब्रेकअपची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

काही दिवसांपासून या दोघांच्या ब्रेकअपची चर्चा होत आहे. पण त्यांचे चाहते या गोष्टीला अफवा मनात आहेत.

अर्जुन कपूरच्या बर्थडे पार्टीमध्ये जान्हवी कपूर, शनाया कपूर, मोहित मारवाह या सारख्या अनेक कलाकार होते.

अर्जुन कपूरचा या दिवाळीत सिंघम अगेन हा सिनेमा प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहात येणार आहे.

अभिनेत्री मलायका अरोर केवळ 50 वर्षांची आहे.