नुकताच 'पिंकविला स्क्रीन आणि स्टाईल आयकॉन्स अवॉर्ड्स 2024' पार पडला. (Photo Credit : manav manglani)



रेड कार्पेटवर बॉलिवूड सेलिब्रिटींनी चार चाँद लावले. (Photo Credit : manav manglani)



अनन्या पांडेने या सोहळ्यासाठी हॉट अँड ग्लॅमरस लूक केला होता. (Photo Credit : manav manglani)



तिने हिरव्या रंगाचा कोऑर्डिनेटर क्रॉप्ड ब्लाउज आणि फ्लोअर-लेंथ स्कर्ट परिधान केला होता. (Photo Credit : manav manglani)



मिनिमल मेकअप आणि ज्वेलरीने तिने हा लूक पूर्ण केला होता. (Photo Credit : manav manglani)



अनन्याचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला. (Photo Credit : manav manglani)



अनन्याच्या करिअरची सुरुवात 'स्टूडंट ऑफ द इअर २'मधून झाली. (Photo Credit : manav manglani)



'लायगर' या चित्रपटातून अनन्याने साऊथमध्येदेखील पदार्पण केले. (Photo Credit : manav manglani)



अलिकडेच तिचा 'खो गए हम कहां' हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. (Photo Credit : manav manglani)



अनन्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहे. (Photo Credit : manav manglani)