बॉलिवुडची प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिने आपल्या मधुर आवाजाने एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे .

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: instagram

श्रेयाच्या गाण्यांची जादू प्रत्येकावर होते. श्रेयाचे फक्त भारतातच नाही तर विदेशातही पाहायला मिळते.

Image Source: instagram

श्रेयाने फक्त हिंदीत नाही तर कन्नड, मराठी, तेलगू, तामिळ आणि बंगाली अशा अनेक भाषेतही गाणी गायली आहेत.

Image Source: instagram

श्रेया घोषालच्या नावावर 6 फिल्म फेयर अवार्ड्स सुद्धा आहे.

Image Source: instagram

श्रेयाला लहानपणापासूनच गायनाची आवड होती.

Image Source: instagram

श्रेयाने अवघ्या 4 वर्षाची असताना संगीत शिकण्यास सुरुवात केली होती.

Image Source: instagram

श्रेयाची आई तिची पहिली गुरु. आईनेच श्रेयाला सूर आणि ताल याचं शिक्षण दिलं.

Image Source: instagram

छोट्याच्या वयातच श्रेया 'सा रे ग म' या 'शो' ची विजेती ठरली.

Image Source: instagram

'देवदास' या चित्रपटात बॉलीवूडमध्ये 'बैरी पिया' हे पहिले गाणे गायले होते .

Image Source: instagram

श्रेया घोषाल सध्या भारतातील सर्वात लोकप्रिय गायिका आहे.

Image Source: instagram