'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024'मध्ये आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
आलिया आता एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटामध्ये अभिनेते विकी कौशल , अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट महत्वाची भूमिका साकारणार आहेत. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
आलियाच्या आगामी चित्रपटाचं नाव 'लव्ह अँड वॉर' असं आहे. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
'आलिया' ने आपल्या अभिनयाने जगभरात वेड लावले आहे. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
आलियाचे इन्स्टाग्रामवर 83.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
आलियानं संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंतीही मिळाली. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
आलियाचा आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. (Photo Credit : manav manglani)