बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ओरी एअरपोर्टबाहेर स्पॉट झाले. (Photo Credit : manav manglani) एअरपोर्टबाहेर जान्हवीने ओरीसोबत केक कापला. (Photo Credit : manav manglani) काल (6 March 2024) रोजी जान्हवी कपूरचा वाढदिवशी होता. (Photo Credit : manav manglani) बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा मोठा चाहतावर्ग आहे. (Photo Credit : manav manglani) नुकताच 'देवरा' या सिनेमातील जान्हवी कपूरचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. (Photo Credit : manav manglani) 'देवरा' या सिनेमात जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहे. (Photo Credit : manav manglani) जान्हवी कपूरचा 'बवाल' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. (Photo Credit : manav manglani) जान्हवीचा 'उलझ' हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. (Photo Credit : manav manglani) ओरी हा विविध बॉलिवूड पार्ट्यांमध्ये दिसतो. (Photo Credit : manav manglani) ओरी त्याच्या लूकमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. (Photo Credit : manav manglani)