अभिनेता शाहरुख खान

किंग खान आपल्या डॅशिंग लुक मधेय एअरपोर्ट वर स्पॉट झाला

अभिनेता सलमान खान

अनंत-राधिकाच्या प्री वेडिंग नंतर सलमान खान मुंबईत परतला आहे

अभिनेता सलमान खान

प्री वेडिंग वरून सलमान खान आपल्या एका हटके लूकने एअरपोर्ट वर स्पॉट झाला

अभिनेता रणवीर सिंग

अनंत- राधिकाच्या प्री वेडिंग वरून रणवीर सिंग परतला आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूर

जान्हवी कपूर व्हाईट कॉर्ड सेट मधे एअरपोर्ट वर स्पॉट झाली.

अभिनेत्री जान्हवी कपूर

अभिनेत्री जान्हवी कपूरसुद्धा एअरपोर्ट वर स्पॉट झाली

रितेश जेनेलिया

प्री वेडिंग वरून रितेश जेनेलिया एअरपोर्टवर परतले

सुनिधी चौहान

सुनिधी चौहान जामनगरच्या सोहळ्यानंतर एअरपोर्ट वर स्पॉट

अरिजीत सिंग

अरिजीत सिंह आणि त्याची बायको जामनगरवरून परतले

ओरी

ओरी अर्थात ओरहान अवत्रामणी हा प्री-वेडिंग वरून परतला, त्याने सोहळ्यात रिहाना सोबत धमाल केल्याचं आपण पाहिलं