बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान एअरपोर्टवर स्पॉट झाली. (Photo Credit : manav manglani) सुनिधीचा एअरपोर्ट लूक पाहा.. (Photo Credit : manav manglani) म्युझिक रिअॅलिटी शोमधून चित्रपटसृष्टीला मिळालेला एक हिरा म्हणून सुनिधी चौहानचा नावलौकिक आहे. (Photo Credit : manav manglani) सुनिधीने तिच्या करिअरची सुरुवात वयाच्या चौथ्या वर्षापासूनच केली. (Photo Credit : manav manglani) सुनिधीला दूरदर्शनवरील रिअॅलिटी शो 'मेरी आवाज सुनो'मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. (Photo Credit : manav manglani) या 'शो'च विजेते पद तिने पटकावलं होत. (Photo Credit : manav manglani) गाण्याच्या अनेक रिअॅलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती. (Photo Credit : manav manglani) सुनिधीने शीला की जवानी, इश्क सूफियाना, बीडी जलाई ले, देसी गर्ल, कमली, भागे रे मन यांसारखी प्रसिद्ध गाणी गायली आहेत. (Photo Credit : manav manglani) सुनिधी 2012 मध्ये हितेश सोनिकसोबत विवाहबंधनात अडकली होती. (Photo Credit : manav manglani) (Photo Credit : manav manglani)