Image Source: photocredit : manav manglani

ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी या आज एअरपोर्ट वर स्पॉट झाल्या.

Image Source: photocredit : manav manglani

निळा कुर्ता सेटमध्ये हेमा मालिनी या सुंदर दिसत आहेत .

हेमा मालिनी चाहत्यांच्या सोबत सेल्फी घेताना आणि बॉलीवूडच्या 'पापाराझी' साठी पोज देताना दिसल्या

Image Source: photocredit : manav manglani

सध्या हेमा मालिनी यांना भाजपने मथुरा लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा रिंगणात उतरवले आहे.

Image Source: photocredit : manav manglani

अभिनेत्री हेमा मालिनी या मथुरा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणार आहेत.

Image Source: photocredit : manav manglani

स्मृती इराणी या अमेठी या मतदारसंघातून आगामी निवडणूक लढवणार आहेत.

Image Source: photocredit : manav manglani

तसेच गोरखपूरमधून रवी किशन यांना तिकीट देण्यात आलंय.

Image Source: photocredit : manav manglani

अभिनेते मनोज तिवारी यांना उत्तर पूर्व दिल्लीतून उमेदवारी देण्यात आली आहे