आलिया भट्टने पॅप्ससोबत बर्थडे सेलिब्रेशन केले. (Photo Credit : manav manglani) आलियाने पॅप्ससोबत केक कापला. (Photo Credit : manav manglani) त्या केकवर 'Raha's Mom' अस नाव लिहिलं होत. (Photo Credit : manav manglani) आलियाला हे खूपचं जास्त आवडलं. (Photo Credit : manav manglani) आलियाने तिचा ३१ वा वाढदिवस पापाराझींसोबत घराबाहेर केक कापून साजरा केला. (Photo Credit : manav manglani) आलियाने पांढरा टँक टॉप, मॅचिंग जॅकेट आणि ब्लॅक जॉगर्स परिधान केले होते. (Photo Credit : manav manglani) काल 15 मार्च 2024 बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टचा वाढदिवस होता. (Photo Credit : manav manglani) 'आलिया' ने आपल्या अभिनयाने जगभरात वेड लावले आहे. (Photo Credit : manav manglani) 'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024'मध्ये आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला. (Photo Credit : manav manglani) आलियाच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. (Photo Credit : manav manglani)