अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ पॅप्ससोबत मस्ती करताना एकत्र स्पॉट झाले. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा 'बडे मिया छोटे मिया' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
'बडे मिया छोटे मिया' या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ या सिनेमात सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
अली अब्बास जफरने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
पूजा एंटरटेनमेंटच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार आहे. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
'बडे मिया छोटे मिया' हा बिग बजेट सिनेमा आहे. (Photo Credit : manav manglani)
Image Source: (Photo Credit : manav manglani)
या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. (Photo Credit : manav manglani)