बिल्ट रिवॉर्डचे सीईओ अंकूर जैन आणि माजी WWE सुपरस्टार एरिका हॅमंड यांनी लग्नगाठ बांधली आहे.
या दोघांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने लग्नगाठ बांधली आहे.
हा विवाहसोहळा इजिप्तमधील ग्रेट पिरॅमिडसमोर पार पडला.
एप्रिल अखेरीस शुक्रवारी हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला होता.
ज्यात अनेक नामांकित लोकांनी आपली उपस्थिती दाखवली.
या लग्नात 130 पेक्षा जास्त नामांकित लोकांनी आपली उपस्थिती दाखवली होती.
हा विवाहसोहळा मोहम्मद अली पॅलेसमध्ये पार पडला.
या लग्नात विशेषतः मॉडर्न कैरो थीम होती.
आणि सोबतच बेली आणि फायर डान्सर्सचे आकर्षक प्रदर्शन होते.