सोनालीने तिच्या सोशल मिडियावर शेअर केली नवीन पोस्ट. लाल रंगाच्या साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. तिच्या आउटफिट सोबतच गोल्डन रंगाची मॅचिंग ज्वेलरी उठुन दिसत आहे. सोनालीच्या गोड स्माईलने चाहत्याचे लक्ष वेधुन घेतले आहे. सोनाली सोशल मीडियावर नेहमी तिचे फोटो पोस्ट करत असते. सायलीचे इंस्टाग्राम वर 2 M फॉलोवर्स आहेत. तिचा चाहता वर्गही मोठा आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सोनाली प्रत्येक स्टाईल सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असते. वेस्टर्न असो किंवा पारंपरिक ती दोन्ही आऊटफीट्सवर खुलून दिसते.