अभिनेत्री शमा सिकंदर सोशल मीडियावर फार सक्रिय असते.

Image Source: Instagram/shamasikander

बोल्ड फोटोंमुळे शमा कायम नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेते.

शमाच्या प्रत्येक फोटोची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.

तिचा हॉट आणि बोल्ड अंदाज चाहत्यांना नेहमी घायाळ करत असतो.

नुकतंच तिने आपल्या instagram वर ब्लॅक बोल्ड असणारे फोटोज शेअर केले आहेत.

शमा प्रत्येक आउटफिटमध्ये सुंदर दिसतेचं यात काही शंका नाही.

शमाचे ब्लॅक आउटफिटमध्ये सौंदर्य अधिक खुलून दिसते.

शमाला अनेक फोटोजवर खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळतात.

अलीकडे शमाने व्हाइट नेटेड साडीमध्ये रील शूट करून instagram वर पोस्ट केला होता.

या व्हाइट साडीत ही तिने भल्या भल्या अभिनेत्रींना मागे टाकले आहे.

Thanks for Reading. UP NEXT

हीरामंडी फेम संजीदा शेखचा हॉट लुक!

View next story