अनेक मराठी कलाकार आपल्या फिटनेसकडे लक्ष देतात. अभिनेत्री भाग्यश्री मोटेदेखील फिटनेस फ्रीक ओळखली जाते. भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर सक्रिय असते. ती आपल्या मोहक अंदाजाने सर्वांना घायाळ करत असते. भाग्यश्री नेहमीच ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. ती आपल्या फिटनेसबाबतही सजग आहे. भाग्यश्री आपल्या वर्क सेशनचे ही फोटो पोस्ट करत असते. नुकतंच तिने आपला वर्क आउट सेशनचा व्हिडीओ पोस्ट केला यामध्ये भाग्यश्री फिटनेससाठी किती मेहनत घेते हे दिसून येते. ग्लॅमरस अदा असलेल्या फोटोंनंतर तिच्या वर्क आउट सेशनच्या व्हिडीओची चर्चा सुरू आहे.