रुहानी ही बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची बहीण आहे. अभिनेत्री रुहानी शर्मा तिच्या बॉलीवूड पदार्पणाने प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. रुहानीने पंजाबी गाण्यांमध्ये काम केले आहे. मात्र आता पदार्पण चित्रपटाने चर्चा वाढवली आहे. रुहानीने पंजाबी गाण्यांमध्ये काम केले आहे. मात्र आता पदार्पण चित्रपटाने चर्चा वाढवली आहे. डिया रिपोर्ट्सनुसार, रुहानी ही अनुष्का शर्माची चुलत बहीण आहे. रुहानी यांनी तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे. 2023 मध्ये आलेल्या 'ऑपरेशन व्हॅलेंटाइन' या चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली होती. रुहानी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. रुहानीचा आग्रा हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने एक इंटिमेट सीन दिल्याचा दावा केला जात आहे. रुहानीला 1.4 M लोक रुहानीला फॉलो करतात.