अभिनेत्री श्वेता तिवारीने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.



अनारकली ड्रेस मध्ये ती खूपंच सुंदर दिसत आहे.



अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्या सोशल मीडियावरील पोस्ट या अनेकांच्या चर्चेचा विषय असतो.



तिचा चाहतावर्गही खूप मोठा आहे.



तिच्या अभिनयाचे आजही लाखो चाहते आहेत.



तिच्या करीअरमध्ये तिने खूप प्रगती केली आहे.



वयाच्या 40 व्या वर्षी ती तिच्या लूकस आणि स्टाइलने चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.



ती तिच्या अदांनी चाहत्यांना नेहमी घायाळ करते.



श्वेता नेहमी तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.



तिचे इन्स्टाग्राम 5 million अधिक फॉलोअर्स आहेत.