फुलपाखराप्रमाणे ती पंख पसरून उडायला तयार आहे. अवनीत कौर मिडनाईट ब्लू फ्लेअर ड्रेस मध्ये खूपच सुंदर दिसत आहे. अवनीत कौर तिचे सर्वोत्तम जीवन जगत आहे. अवघ्या 22 व्या वर्षी ती सोशल मीडिया स्टार बनली आहे. अवनीत नेहमी तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचे इन्स्टाग्राम 32Million अधिक फॉलोअर्स आहेत. अवनीत ची ग्लॅमरस स्टाइल पाहायला मिळत आहे. अवनीतने परिधान केलेला ड्रेस नूर फतल्लाह ने डिझाइन केला आहे. ती तिच्या अदांनी चाहत्यांना नेहमी घायाळ करते. अवनीत सोशल मीडियावरही सक्रीय असते.