जान्हवी कपूरने परत एकदा सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या आहेत.

Image Source: Instagram/janhvikapoor

जान्हवीने instagram अकाऊंट वर घायाळ करणारे फोटो शेअर केले आहेत.

जान्हवी कपूरचे सोनेरी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमधील फोटो अनेकांच्या भुवया उंचावणारे आहेत.

जान्हवीने गोल्डन कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.

ड्रेसला साजेल असा गोल्डन टच असलेला मेकअप देखील केला.

लाइट शेडची लिपस्टिक जान्हवीवर शोभून दिसत आहे.

ती या फोटोमध्ये खुपचं ग्लॅमरस दिसत आहे.

ती या फोटोमध्ये खुपचं ग्लॅमरस दिसत आहे.

Image Source: Instagram/janhvikapoor

जान्हवी कपूरचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

जान्हवी कपूरची नवी स्टाईल पाहून चाहते थक्क झाले.

तिच्या या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.