रणबीर कपूर आता 'रामायण'मध्ये दिसणार आहे.



या चित्रपटाबरोबर रणबीरचे लूक देखील सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.



नुकताच रणबीर कपूरचा नवीन हेअरकट असलेला लूक देखील समोर आला आहे.



रणबीरचा हा लूक त्याचा हेअरड्रेसर अलीम हकीमने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.



या नवीन हेअरकटमध्ये रणवीरचा लूक फारच डॅशिंग दिसतोय.



या फोटोवर चाहत्यांनी रणवीरचं भरभरून कौतुकही केलं आहे.



अभिनेत्याने त्याचे नवीन लूक केसांसह त्याची दाढी ट्रिम केली आहे.



चाहत्यांनी त्याच्या फोटो वर लाईक्स, कमेंट्स चा वर्षाव केला.



रणबीर चा हा लुक खूप चर्चेत आहे.