मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर एका वेगळ्या कारणांमुळे चर्चेचा विषय बनली आहे.

Image Source: Instagram/manushi_chhillar

मानुषीने आपल्या करिअरची सुरवात मॉडलिंगपासून केली.

मग ती अभिनयाकडे वळाली आणि आता अभिनयातून व्यवसायाच्या विश्वात वळत आहे.

अभिनेत्री मानुषी आता तिचा बिकनी ब्रँड (swim wear) लॉन्च करणार आहे.

या बिकनी ब्रँडचे नाव DWEEP आहे. जो ब्रँड शरीराच्या सकारात्मकतेला प्रोत्साहन देतो.

मानुषीने स्वतः या बिकनी ब्रँडची जाहिरात शूट केली आहे.

सोबत तिने लाल आणि ब्लॅक बिकनी आउटफिटमध्ये फोटोशूट केले आहे.

एका फोटोत तिने लाल बिकनी घालून एका हातात कॅमेरा घेऊन आपला हटके फोटो पोस्ट केला आहे.

या बिकिनीमध्ये मानुषीचे सौंदर्य चाहत्यांच्या मनाला घायाळ करत आहे.

DWEEP वेबसाइटनुसार, एका बिकनीची किंमत 7 हजारापासून सुरू होत आहे.

या सोबतचं मॅचिंग बिकनी बॉटमची किंमतही तितकीच आहे.