अभिनेत्री प्रियदर्शनी ही सोशल मीडियामध्ये फार सक्रिय असते.
ती आपल्या चाहत्यांसाठी काही ना काही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते.
नुकतंच तिने आपला मराठमोळा लुक instagram वर शेअर केला आहे.
प्रियदर्शनीने उत्तम अशी निळ्या रंगाची साडी नेसून फोटोशूट केलं आहे.
या फोटोंना तिने साजेसा असे उत्तम कॅप्शन ही दिले आहे.
या निळ्या रंगाच्या साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.
अभिनेत्री प्रियदर्शनी तिच्या उत्तम अभिनयाने सर्वांना घायाळ करतेचं.
तसेच ती तिच्या हास्यजत्रामधल्या कॉमेडी अभिनयाने सर्वांना पोट धरून हसवते ही.
अभिनेत्री प्रियदर्शनीचा फुलराणी हा चित्रपट चाहत्यांच्या खूप पसंतीस पडत होता.