भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष सर्वज्ञात आहे आणि यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यात व्यापारही कमी झाला आह.
पण अनेक वर्षांपासून पाकिस्तानातून ही वस्तू भारतात येते.
पाकिस्तानातून आलेली एक वस्तू प्रत्येक भारतीयांच्या घरात नक्कीच सापडते.
सैंधव मीठ हे डोंगराच्या खाणीतून काढले जाते, म्हणून या मीठाला रॉक सॉल्ट असे म्हंटले जाते.
सैंधव मीठ हे नैसर्गिक असते आणि या मीठाचे सेवन उपवासाला सुद्धा केले जाते. हे शरीराला थंडावा देण्यास मदत करते.
सैंधव मीठ सोडियम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि आर्यन या घटकाने संपूर्ण असते.
सैंधव मीठ हे इतर मीठपेक्षा कमी खारट असते.
सैंधव मीठ हे बऱ्याच वर्षांपासून पाकिस्तानातून भारतात आयात केले जायचे.
पण, भारत आता पाकिस्तानमधून या मीठाची आयात करत नाही.
आता कोची, मुंबई, हैदराबाद आणि दिल्ली या सैंधव मिठाची निर्मिती केली जाते.