ABP Majha


श्वेता तिवारी बी टाऊनच्या ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे.


ABP Majha


श्वेता तिवारीने तिच्या नुकत्याच झालेल्या फोटोशूटमधील फोटो शेअर केले आहेत.


ABP Majha


या फोटोत श्वेता तिवारी खूपच सुंदर दिसत आहे.


ABP Majha


ती अनेकदा तिची टोन्ड बॉडी फ्लाँट करताना दिसते.


ABP Majha


तिने ह्या फोटोंमध्ये बेज सिल्क शर्ट आणि ब्लॅक ट्राउजर घातलेली दिसत आहे,जी खूपच ग्लॅमरस आहे.


ABP Majha


वयाच्या 43 व्या वर्षी देखील तिची फिटनेस,स्टाइल आणि सौंदर्य दिसून येते.


ABP Majha


अभिनेत्रीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनीही अनेक कमेंट्स केल्या आहेत.


ABP Majha


तिने स्मोकी आय मेकअप आणि न्यूड लिप्ससह तिचा लूक पूर्ण केला.


ABP Majha


तिचे सौंदर्य आणि तिच्या किलर स्टाईलमुळे ती लोकप्रिय आहे.


ABP Majha


तिचे हे फोटो पाहिल्यानंतर कोणीही अंदाज लावू शकत नाही की ती 23 वर्षांच्या मुलीची आई आहे.