'एमी पुरस्कार 2023' या आंतराराराष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली.



या पुरस्कार सोहळ्यात भारताचा डंका वाजला आहे.



आंतरराष्ट्रीय पातळीवर विनोदवीर वीर दासने भारताचा झेंडा रोवला



एमी पुरस्कारावर विनोदवीराने नाव कोरलं



वीर दासला त्याच्या विनोदाच्या टायमिंगसाठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार मिळाला.



नेटफ्लिक्सच्या 'वीर दास लँडिंग' या कार्यक्रमासाठी त्याला एमी पुरस्कार मिळाला आहे.



नेटफ्लिक्सवरील वीर दासचा 'वीर दास : लँडिग' हा कार्यक्रम जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.



न्यूयॉर्कमध्ये 51 वा एमी आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला.



वीर दासला पुरस्कार मिळाल्याने त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.



वीर दासला 2021 मध्येदेखील त्याच्या 'टू इंडिया' या विनोदी कार्यक्रमासाठी एमी आंतरराष्ट्रीय पुरस्काराचं नामांकन मिळालं होतं.