1

सोयीस्कररित्या मराठी संस्कृतीचे झेंडे घेऊन फिरणं मला आवडत नाही

2

मी साडी नेसली म्हणजे चांगली आणि बिकनी घातली म्हणजे वाईट असं ज्यांना वाटत असेल तर मला त्यांना उत्तरंचं द्यावसं वाटत नाही

3

बिकीनीतील फोटो शेअर केल्यानंतर मला काम मिळेल असा लोकांचा गैरसमज आहे

4

मी कोणते कपडे घालावेत यावरुन आपली संस्कृती नाही ठरत

5

माझे आचार-विचार, मी चार लोकांसोबत कशी वागते, मी माझं काम प्रामाणिकपणे करते की नाही यावर माझा सुसंस्कृतपणा ठरतो

6

खरंतर बिकीनी घातली म्हणजे काम मिळेल असं या इंडस्ट्रीत होत नाही

7

मी माझ्या आवडीसाठी बिकीनी घातली

8

मी स्वत:ला बिकिनीमध्ये आवडले म्हणून मी ते फोटो शेअर केले. बाकी कोणाला ते आवडावे हा मुद्दाच नव्हता.

9

पण प्रत्येक कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य, त्यांच्या आवडीनिवडी असू शकतात हे लोकांनी मान्य करायला हवं

10

खरंतर बिकीनी घातली म्हणजे काम मिळेल असं या इंडस्ट्रीत होत नाही