बॉलिवूड अभिनेता विकी कौशल नुकताच कूल लूकमध्ये स्पॉट झाला आहे.

विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या 'द ग्रेट इंडियन फॅमिली' या सिनेमामुळे चर्चेत आहे.

विकीचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

विकी कौशल नुकताच मुंबईतील एका कॉलेजबाहेर स्पॉट झाला आहे.

'द ग्रेट इंडियन फॅमिली' या सिनेमात विकी कौशल भजन कुमारच्या भूमिकेत दिसणार आहे.

विकी कौशल द ग्रेट इंडियन फॅमिली सिनेमाच्या प्रमोशनसाठी कॉलेजमध्ये गेल्याचं म्हटलं जात आहे.

विकी कौशल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो.

विकी कौशलच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.

विकीचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा सिनेमा 22 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.