अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे गेल्या काही दिवसांपासून लग्नामुळे चर्चेत आहेत.

अमृता आणि प्रसाद येत्या 18 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत.

अमृता आणि प्रसादच्या लग्नविधींना आता सुरुवात झाली आहे.

अमृता आणि प्रसादचं ग्रहमक नुकतचं पार पडलं आहे.

अमृता आणि प्रसादने ग्रहमकाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अमृता आणि प्रसादचे ग्रहमकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ग्रहमकासाठी अमृताने खास मावशीने भेट दिलेली नऊवारी साडी नेसली होती.

ग्रहमकासाठी अमृताने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली असून त्यावर दाक्षिणात्य पद्धतीची ज्वेलरी घातली आहे.

अमृता आणि प्रसादचे ग्रहमकाचे रोमँटिक फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

पुण्याची टॉकरवडी अमृता आणि प्रसादच्या लग्नसोहळ्याची चाहते प्रतीक्षा करत आहेत.