रिलीज तारीख - 12 नोव्हेंबर 2023
सलमानचा 'टायगर 3' हा सिनेमा शाहरुखच्या 'जवान'चा रेकॉर्ड ब्रेक करणार का हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
सलमान खान आणि कतरिना कैफ या सिनेमात मुख्य भूमिमेक दिसणार आहेत.
रिलीज तारीख - 10 नोव्हेंबर 2023
नागराज मंजुळेंच्या 'नाळ 2' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
या सिनेमातील चिमुकल्या चैत्याने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली आहे.
रिलीज तारीख - 24 नोव्हेंबर 2023
या वेळी रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे सिनेमात दमदार भूमिकेत दिसणार आहेत.
झिम्मा 2' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा हेमंत ढोमेने सांभाळली आहे.