भारत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांसाठी सज्ज झाला जवळपास सर्वच खेळाडू इंग्लंडमध्ये पोहोचले आहेत. आता संघाचा सराव घेण्यासाठी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही इंग्लंडला पोहोचला बीसीसीआयनं हे सारे फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. याआधीही बीसीसआयनं खेळाडूंचे सराव करतानाचे फोटो शेअर केले होते. इंग्लंड आणि भारत यांच्यात 1 ते 5 जुलै रोजी एकमेव कसोटी त्यानंतर 7, 9. 10 जुलैला टी20 सामने मग 12,14 आणि 17 जुलैला वन डे सामने या दौऱ्यासाठी भारतीय संघात अनेक दिग्गजांचे पुनरागमन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये वरच्या स्थानांवर जाण्यासाठी हा सामना दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यांसाठी रोहित शर्मा कर्णधार नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी20 मालिका 2-2 च्या स्कोरने अनिर्णीत