छोट्या पड्यावरील एक मोठं नाव हिना खान

ये रिश्ता क्या केहलाता हे मधून मिळाली खरी प्रसिद्धी

आता असते सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह

नुकतेच शेअर केले बीचवरील काही फोटो

बिकनीमध्ये हिना खानचा बोल्ड लूक

इंस्टाग्रामवर फोटो केले शेअर

फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स-कमेंट्सचा वर्षाव

विविध प्रकारच्या आउटफिटमध्ये हिना करत असते फोटोशूट

हिनाच्या नव्या प्रोजेक्टची चाहत्यांना प्रतिक्षा

याआधी लाल रंगाच्या लेहेंग्यातील फोटोही व्हायरल