Face with tears of joy : एखाद्या विनोदावर हा इमोजी वापरण्यात येतो Loudly Crying Face: दु:ख व्यक्त करण्यासाठी वापरण्यात येतो. Rolling on the floor laughing : एखादी मजेशीर गोष्ट रिप्रेजेंट करण्यासाठी वापरण्यात येतो. Red Heart: हा इमोजी प्रेम व्यक्त करण्यासाठी वापरण्यात येतो. Pleading Face: हा इमोजी विनंती करण्यासाठी वापरण्यात येतो. Thumbs up: एखाद्या गोष्टीला आपला होकार आहे हे दाखवण्यासाठी हा इमोजी वापरण्यात येतो. Face blowing a kiss: हा इमोजी प्रेम आणि स्नेहाची भावना व्यक्त करण्यासाठी वापरण्यात येतो Folded hands: प्रार्थनेसाठी वापरण्यात येतो.