कोल्हापुरात महाविकास आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आहे.
ABP Majha

कोल्हापुरात महाविकास आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आहे.

काँग्रेसने तीन उमेदवारांची एकत्र रॅली काढली आहे.
ABP Majha

काँग्रेसने तीन उमेदवारांची एकत्र रॅली काढली आहे.

कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर आणि करवीर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे अर्ज आज एकत्रितपणे भरले जाणार आहेत.
ABP Majha

कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर आणि करवीर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे अर्ज आज एकत्रितपणे भरले जाणार आहेत.

ऋतुराज पाटील, मधुरिमाराजे छत्रपती आणि राहुल पाटील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
ABP Majha

ऋतुराज पाटील, मधुरिमाराजे छत्रपती आणि राहुल पाटील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

ABP Majha

दसरा चौकातून या एकत्रित शक्ती प्रदर्शन रॅलीला सुरुवात झाली आहे.

ABP Majha

कोल्हापुरातील जनतेचा मोठा पाठिंबा महाविकास आघाडीला दिसून येतोय.

ABP Majha

रॅलीसाठी सतेज पाटील देखील दाखल झाले आहेत.

ABP Majha

कोल्हापुरात मविआच्या रॅलीसाठी तोबा गर्दी झालेली पाहायला मिळते.

ABP Majha

या रॅलीत काँग्रेस समर्थकांची मोठी गर्दी दिसून येते.

त्यामुळे यंदाच्या कोल्हापूर विधानसभा निवडणुकीत कोणाचा दबदबा राहील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.