महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. एकूण मतदार - 9 कोटी 63 लाख नव मतदार - 20.93 लाख पुरूष मतदार - 4.97 कोटी युवा मतदार - 1.85 कोटी महिला मतदार - 4.66 कोटी तृतीयपंथी मतदार - 56 हजारांहून जास्त शंभरी ओलांडलेले मतदार - 49 हजारांहून जास्त 85 वर्षावरील मतदार - 12. 48 लाख दिव्यांग मतदार - 6.32 लाख