महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

तर 23 नोव्हेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Image Source: pexels

दिल्लीमधील केंद्रीय विज्ञान भवन या ठिकाणी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली आणि या तारखा जाहीर केल्या.

Image Source: pexels

मतमोजणी : 23 नोव्हेंबर 2024

Image Source: pexels

निवडणुकीचं नोटिफिकेशन : 22 ऑक्टोबर 2024

Image Source: pexels

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर

Image Source: pexels

अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024

Image Source: pexels

अर्ज मागं घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर

Image Source: pexels

मतदान : 20 नोव्हेंबर 2024

Image Source: pexels