नारायण राणे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार

नारायण राणेंकडे 9 किलो सोने अन् 28 किलो चांदी

राणे कुटुंबाकडे सगळे मिळून 9 किलो सोनं आहे.

यामध्ये 9033.2 ग्रॅम सोने (किंमत 6 कोटी 26 लाख 40 हजार 86 रुपये),

28 किलो चांदी (21 लाख 72 हजार 800 रुपये)

2136.55 सेट डायमंड ( किंमत 6 कोटी 95 लाख 24 हजार 231रुपये)

मिळून 13 कोटी 43 लाख 37 हजार 117 कोटींचे दागदागिने आहेत.

18 ते 75 लाख रुपयांची 8 वाहने आहेत.

18 ते 75 लाख रुपयांची 8 वाहने आहेत.

जंगम मालमत्ता 12 कोटी 47 लाख 86 हजार 281 रुपयांची आहे.

पत्नी नीलम यांच्या नावे 24 कोटी 14 लाख 83 हजार 308 रुपयांची मालमत्ता आहे.

कौटुंबिक मालमत्ता 54 कोटी, 49 लाख 42 हजार 730 रुपयांची संपत्ती आहे.

विविध बँका, शेअर्स, बाँडमध्ये 30 कोटी 9 लाख 46 हजार 807 रुपयांची गुंतवणूक आहे.