1

धार्मिक द्वेषपूर्ण विधाने केली जाऊ नयेत. (Photo Credit : Election Commission)

2

प्रचारसभा, रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे गरजेची आहे. (Photo Credit : Election Commission)

3

उमेदवाराला धर्म, जात, पंथ याआधारे मतदान मागता येणार नाही. (Photo Credit : Election Commission)

4

निवडणुकांमध्ये कोणत्याही प्रकारची हिंसा होणार नाही याची काळजी घ्यावी. (Photo Credit : Election Commission)

5

अफवा, फेक न्युज पसरवणे खपवून घेतले जाणार नाही. (Photo Credit : Election Commission)

6

निवडणुकीत वैयक्तिक पातळीवर टीका करायची नाही. (Photo Credit : Election Commission)

7

कोणत्याही उमेदवाराला मतदारांना धमकावता येणार नाही. (Photo Credit : Election Commission)

8

उमेदवाराला नियमांच्या चौकटीत राहूनच काम करावं लागेल. (Photo Credit : Election Commission)

9

तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करता येणार नाही. (Photo Credit : Election Commission)

10

प्रचारात लहान मुलांचा वापर झाला तर कडक कारवाई करण्यात येणार आहे. (Photo Credit : Election Commission)