संदिपान भुमरे यांची संपत्ती मंत्रिपदाच्या काळात तब्बल अडीचपटीने वाढली आहे.

त्यांच्याकडील मालमत्तेचे बाजारमूल्य 5.70 कोटींच्यावर आहे.

दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार चंद्रकांत खैरे भुमरेंपेक्षा अधिक श्रीमंत आहेत.

मात्र, खैरेंच्या संपत्तीत कोणतीही वाढ झाली नसून ती कमीच झाल्याच दिसून येत आहे.

भुमरेंकडे 28 लाखांची फॉर्च्यूनर कार आहे.

भुमरेंकडे 45 तोळे सोने आहे.

भुमरेंकडे 45 तोळे सोने आहे.

दरम्यान, 2019 साली संदीपान भुमरेंची संपत्ती 2 कोटी एवढी होती.

गेल्या 4 वर्षांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांच्या संपत्तीत अडीच पटींनी वाढ झाली आहे.

मंत्री संदीपान भुमरेंना महायुतीकडून उमेदवार घोषित करण्यात आले.

गेल्या 4 वर्षात त्यांच्या संपत्तीत अडीचपटीने वाढ झाल्याचं दिसून येत आहे.